चौरस आहार म्हणजे त्यात सर्व घटकांचा समावेश असला पाहिजे. म्हणजेच त्यात इसेन्शिअल फॅटी ऍसिड्स, फायबर, जीवनसत्वं, खनिजं, फॉलिक ऍसिड्स, एन्झाइम्स असे महत्त्वाचे घटक असावेत. या घटकांमुळे शरीरातलं वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) कमी होऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचं (एचडीएल) प्रमाण वाढतं. त्यासाठी काही टिप्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1731600.cms
No comments:
Post a Comment