तणावाची लक्षणे
* थकवा
* अशक्तपणा
* हाताला घाम सुटणे
* सतत जुलाब होणे
* पोटात कायम दुखणे
* मळमळणे
* झोप न लागणे
* अधिक झोप येणे
* ऍलर्जी, पुरळ, अस्थमा
* डोळे फडफडणे
* अंगदुखी, डोकेदुखी, सारखी सर्दी होणे.
तणावाची कारणे
* आर्थिक समस्या आणि जबाबदाऱ्यांचे वाढते ओझे.
* परीक्षा, काम, ट्रॅफिक, डेडलाईन्स
* वैयक्तिक संबंधात वादविवाद, फसवणूक
* जीवनशैली (सिगारेट, दारू, अनियमित जेवण, कमी झोप)
* आयुष्याच्या सुरुवातीला घडलेली एखादी घटना
* वय
तणावमुक्तीसाठी
* व्यायाम
* हसणे
* मसाज
* मेडिटेशन
* सकारात्मक दृष्टिकोन
* आराम
* सकस आहार
* कामाचे व्यवस्थित नियोजन
* चालढकल टाळा
* "नाही' म्हणायला शिका.
* स्वतःवर विश्वास
* वादावादी टाळा
1 comment:
I used to be suggested this web site by way of my cousin. I'm now not sure whether this put up is written by means of him as no one else realize such precise about my problem. You are amazing! Thank you!
my site ... weight loss diet
Post a Comment