ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः॥
स्थिरैरङ्गैस्तुष्टवांसस्तनूभिः। व्यशेम देवहितं यदायुः॥
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः॥
स्वस्ति नस्तार्क्ष्योऽरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
हे देवांनो, आम्ही यजन करताना, आराधना करताना आमच्या कानांनी मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ अवयव आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा इंद्र आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन् (सूर्य) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा तार्क्ष्य (गरुड) आमचे कल्याण करो आणि बृहस्पती आमचे कल्याण करो. हे परमात्मन्, आमच्याकरता भूलोक, भुवर्लोक व स्वर्गलोक या तिन्ही लोकी शांती असो.
मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ अवयव आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा इंद्र आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन् (सूर्य) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा तार्क्ष्य (गरुड) आमचे कल्याण करो आणि बृहस्पती आमचे कल्याण करो. हे परमात्मन्, आमच्याकरता भूलोक, भुवर्लोक व स्वर्गलोक या तिन्ही लोकी शांती असो.
No comments:
Post a Comment