पंचामृत
पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर अथवा गूळ समप्रमाणात एकत्र घेणे. फक्त तूप किंवा मध समप्रमाणात घेऊ नये. दोहोंपैकी एकाचे प्रमाण थोडेसे जास्त घ्यावे. (साखर १ चमचा मध १ चमचा ताजे दहि १ चमचा साजुक तूप २ चमचे कोमट दुध ४-५ चमचे (वरील प्रमाणात आणि वरील क्रमाने))
पंचामृताचे फायदे : - शरीर पुष्टी करते - पोटात आग पडणे, जळजळ थांबवते - मानसिक शांति देते - Stress कमी करून चिडचिड कमी होते - बुद्धीवर्धक - वजन वाढते - सकाळी उठल्याबरोबर घेतले तर अर्धशिशीवर उतार मिळतो . हे रोज घेतल्यास, शरीर शक्ति, स्फ़ुर्ति, स्मरणशक्ती वाधते, कान्ति उजळते, ह्रदय मेन्दु ह्यान्चे पोषण होते. वात्-पित्त-कफ ह्या त्रिदोषान्चे सन्तुलन होते. ह्या पन्चाम्रुता मधे चिमुट भर केशर घातल्यास अजुन फ़ायदेशीर. केशर रक्तधातू वाधवणारे आणि रक्त शुध्दी करणारे आहे.
संकलन-> प्रसन्ना
1 comment:
Panchamrut ratri chandicya bhandya tayar karun sakali ghetle tar chalel ka ?
Post a Comment