आरोग्य आणि वैद् |
| Posted: 25 Oct 2010 10:20 AM PDT राजेंद्र येवलेकर,मंगळवार, २६ ऑक्टोबर २०१० चीनने अलीकडेच म्हणजे दहा ऑक्टोबरला चंद्राच्या संशोधनासाठी चेंज-२ हे अंतराळयान पाठवले असून, ते चंद्राच्या कक्षेत फिरायलाही सुरुवात झाली आहे. आता त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच अमेरिकेच्या नासा या अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या गेल्या वर्षीच्या चांद्रमोहिमेचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. चंद्र माणसाने यापूर्वीच जिंकला आहे, पण आता त्याचे आणखी संशोधन करून त्याचा उपयोग कसा करून घेता येईल या दिशेने स्पर्धा सुरू झाली आहे. |
| You are subscribed to email updates from आरोग्य आणि वैद् To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
| Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 | |
चीनने अलीकडेच म्हणजे दहा ऑक्टोबरला चंद्राच्या संशोधनासाठी चेंज-२ हे अंतराळयान पाठवले असून, ते चंद्राच्या कक्षेत फिरायलाही सुरुवात झाली आहे. आता त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच अमेरिकेच्या नासा या अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या गेल्या वर्षीच्या चांद्रमोहिमेचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. चंद्र माणसाने यापूर्वीच जिंकला आहे, पण आता त्याचे आणखी संशोधन करून त्याचा उपयोग कसा करून घेता येईल या दिशेने स्पर्धा सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment