निव्वळ योगासने आणि प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने शेकडो प्रकारचे रोग दूर होऊ शकतात.प्राणायामाची अनमोल विद्या आजवर केवळ मोठ्मोठ्या ग्रंथांत अडकून पडलेली होती. अनेक बंधनांमुळे सर्वसामान्य जन या विद्येच्या लाभापासून वंचित राहिले होते. मात्र, आता हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे. प्रत्येकाने या विद्येचा अभ्यास करावा आणि व्याधिमुक्त जीवनाचा भरपूर आनंद घ्यावा. योग ही एक परिपूर्ण जीवनपद्धती आहे. सर्वांच्या आरोग्यसमस्या नियमित योगाभ्यासाने सोडविल्या जाऊ शकतात
अशा अनेक व्याधी दूर करणारे चौदा प्रकारचे सूक्ष्म व्यायाम, सात प्रकारचे प्राणायाम आणि सात आसने योगगुरू स्वामी रामदेव सात दिवसांच्या योग विज्ञान शिबिरात शिकवतात. त्यांचा अभ्यास करून घेतात. व्याधीमुक्तीच्या या योग सप्तपदीचा खास "फॅमिली डॉक्टर'च्या वाचकांसाठी त्यांनी करून दिलेला परिचय...
http://www.esakal.com/esakal/01092007/2B299CA723.htm
No comments:
Post a Comment