Alternative medicine या विषयावर भरपूर माहितीचा सध्या महापूर आल्यासारखा दिसतो.माहितीची गुणवत्ता काय हा निराळा प्रश्न! गुणवत्तेचा आधार काय हा तर एक मोठा सामाजिक issue म्हणूनच पाहावा लागेल.तर ही माहिती वाचत असताना कींवा उपचार try करण्यापूर्वी सर्वांगीण विचार करण्याची फार फार आवश्यकता आहे.एखादया गोष्टीला इतिहासकालीन मह्त्व आहे म्हणून challenge करता येणार नाही अशा प्रकारचे बंधन केवळ निरर्थक व अविकास-वादी म्हणता येईल.
म्हणून सर्वांगीण विचार व माहिती यांची गरज ही सर्वाधिक आहे.तेव्हा उपचार करताना,निवडताना आपण सर्व बाजू समजाऊन मगच प्रत्यक्षात आणा.
एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे या ब्लॉग वर फक्त जुन्या आयुर्वेद चिकीत्सेची वॆद्यप्रवृत्तीने प्रशंसा करणे हा मर्यादीत हेतू नाही.चिकीत्सीक वृतीने नवीन संशोधनातून निर्माण झालेल्या reports चा ही आढावा सादर करायला हवा.Clinical trail सारख्या methodology मधून मिळणारे results हे ही तितकेच आवश्यक.शिवाय कुठलेही recommendation हे कालानुरूप असले पाहिजे आणि त्याचे potential side effects सुद्धा माहित असणे आवश्यक आहे.तेव्हा यासर्व गोष्टींचा सारासार विचार करून वाचकांचा लाभ अशा दीवसेंदीवस वाढत असलेल्या global content मधून व्हावा हीच अपेक्षा.
विनानफा ,विनाजाहीरात: या ब्लॉगवरईल जाहीरातींच्या केलेल्या लिंक्स काढून टाकत आहोत.कारण ईतर content feed घेण्यासाठी अडचणी नकोत.आमचे मुळ उद्दीष्ट माहिती देणे हे आहे.वाचकांना जास्तीत जास्त scientefic माहिती एकाच ठीकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ईतर content feed आवश्यक आहेत.तुम्हाला मिळ्णारे चिकीत्स्क ञान हीच खरी जाहिरात!
या ब्लॉग वर आपण काही English contetnt ही पाह्त आहात,परंतू माहिती सुटू नये म्हणून लवकरात लवकर मी ती प्रसिद्ध करत आहे.या माहितीची मराठी आवृत्ती यथावकाश तयार करूच.
आपली प्रतिक्रीया जरूर द्या.
1 comment:
yoo.. good
Post a Comment