Search This Blog

एक अर्धवट बातमी व काही newspaper प्रतिक्रीया

एक News : --आयुवेर्दिक औषधं अमेरिकेत लोकप्रिय होत असतानाच मेडिकल रिसर्च करणाऱ्या काही अमेरिकन संशोधकांनी आयुवेर्दिक औषधांच्या वापराबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. कारण त्यामध्ये लेड , र्मक्युरी व आरसेनिक हे जड धातू त्यांच्या नियोजित पातळीपेक्षा अधिक असतात आणि त्यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो असे त्यांचं म्हणणं आहे.

परंतू ही न्यूज जरा अतिरेकी वाटते. 20% samples बद्दल ही बातमी हवी होती.

NCCAM advise is like this:--Health officials in India and other countries have expressed concerns about certain Ayurvedic practices, especially those involving herbs, metals, minerals, or other materials. Here are some of those concerns: Ayurvedic medications have the potential to be toxic. Many materials used in them have not been thoroughly studied in either Western or Indian research. In the United States, Ayurvedic medications are regulated as dietary supplements (a category of foods; see box below). As such, they are not required to meet the rigorous standards for conventional medicines. An American study published in 2004 found that of 70 Ayurvedic remedies purchased over-the-counter (all had been manufactured in South Asia), 14 (one-fifth) contained lead, mercury, and/or arsenic at levels that could be harmful. Also in 2004, the Centers for Disease Control and Prevention received 12 reports of lead poisoning linked to the use of Ayurvedic medications. Most Ayurvedic medications consist of combinations of herbs and other medicines, so it can be challenging to know which ones are having an effect and why.

त्यामुळे सरसक्अट सर्व आयुर्वेदावर टिका करण्याचं कारण नाही. हा
औषध निर्मीती संबधीचा मुद्दा आहे

खालिल काही प्रतिक्रीया वाचण्यासारख्या आहेत (म.टा आणि सकाळ)

  • भारतात वनौषधींपासून जी औषधे तयार केली जातात , त्यावर अन्न व
    औधध प्रशासनाचे
    नियंत्रण असते. प्रत्येक फॉर्म्युलेशन स्वतंत्रपणे
    प्रशासनाकडे
    नोंदवून मान्यताप्राप्त करून घेणे सक्तीचे असते. त्यानंतरच ते
    विक्रीस पात्र ठरते.
    असे न करता वनौषधी विक्रीस पाठवणारे उत्पादक निंदनीय तसेच
    दंडनीयही आहेत. पण ते न
    करता शास्त्रोक्त व अनुभवसंपन्न असे परंपरागत उपचार
    अमान्य करू नये.
  • वनौषधी नैसगिर्क असल्याने त्यांचे उपप्रभाव नसतात... त्यांचे
    विषारी परिणाम नसतात , असा समज असतो ', असा समज असण्याचे कारण नाही. धोतरा ,
    कुचला , बचनाग या नैसगिर्क वनस्पती आहेत आणि त्यांचे विषारी परिणामही जगजाहीर
    आहेत. शुद्धी आणि संस्कार करून विशिष्ट मात्रेने ही विषदव्येही काही विकारांमध्ये अमृताप्रमाणे काम करतात.
  • औषधी तयार करण्याच्या नाना प्रकारांमुळे काहींचे परिणाम तीव्र व गंभीर अगर सुप्त व दीर्घकालीक होतात असे म्हटले आहे. चुकीची औषध योजना अगर चुकीची मात्रा दिली गेली तर अशा प्रकारचे गैर परिणाम अगर रिएक्शन येणे हे कोणत्याही पॅथीच्या औषधांनी होऊ शकते आपल्याकडे एकेकाळी सर्वकाही होते , असे म्हणून सतत गौरवशाली भूतकाळात वावरणे बरोबर नाही , तसेच इतक्या हजार वर्षांनंतरही , अत्याधुनिक , स्पर्धात्मक व संशोधनात्मक युगात अजूनही खंबीरपणे टिकून असलेल्या आणि आपल्या अनेक पिढ्यांना टिकविणाऱ्या या आयुवेर्दशास्त्राला कालबाह्य म्हणणे योग्य नाही

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content