Search This Blog

नॅशनल सेंटर फ़ॉर कॉम्प्लीमेंट्री ऍन्ड अल्टर्नेटीव मेडिसीन.National Center for Complementary and Alternative Medicine

अथवा NCCAM (संक्षिप्त), ही एजन्सी अमेरिकअन सरकारच्या २७ आरोग्य विषयी संस्थांपैकी एक आहे (National Institutes of Health (NIH) या छ्त्रसंस्थे खालील).पर्यायी व पुरक औषध पद्धती या संबंधी मुख्य संशोधन NCCAM तर्फे केले जाते. NCCAM च्या मिशनची प्रमुख उद्दिष्टे अशी आहेत:

पर्यायी व पुरक औषध पद्धती या संबंधी काटेकोर शास्त्रीय चौकटीत संशोधन (Explore complementary and alternative healing practices in the context of rigorous science.)

पर्यायी व पुरक औषध पद्धती संशोधकांचे प्रशिक्षण.(Train complementary and alternative medicine researchers. )

व्यावसायीक तसेच जनसामान्यांसाठी अधिकृत माहिती स्त्रोत (Disseminate authoritative information to the public and professionals)

या संस्थेने प्रसिद्ध केलेले काही अहवाल मराठी व English मधून उपलब्ध करण्याचा आमचा विचार आहे.जेणेकरून नवीन रिसर्च च्या माध्य्मातून निर्माण झालेली या संबंधी काटेकोर ,अधिकृत ,शास्त्रीय माहिती सर्वासाठी सोप्या स्वरूपात उप्लबद्ध होईल.

NCCAM चे रीपोर्टस हे प्रताधिकार मुक्त आहेत.आणि खर्र्या अर्थाने म्हटले तर भारतीय वैदिक ञान हे ही
सर्वांसाठी आणि मुक्तच आहे.

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content