या ब्लॉग वर भेट देत असलेल्या आपण सर्वांचे आभार. काही नवीन Features आपण पाहीलेच असतील. नवीन लेखासंबंधी E-mail, अतिविशीष्ट गुगल शोध( कक्षा आपण पुढे काळ्जीपुर्वक वाढवू ),माय याहू वर portlet/webpart बनवण्याची सोय इ. तसेच एक गुगल ग्रुप ची लिन्क add करीत आहोत. त्याठिकाणी अनुभव नोंद,प्रश्नोत्तरे,तात्विक वाद-विवाद या व्यातिरीक्त भविष्यात काहि medicine/therapy/symptoms related data repository या स्वरूपात मुक्त माहिती संग्रहीत करता आल्यास, फार उपयुक्तता होईल. http://groups.google.co.in/group/indianmedicinedata?hl=en
आपण स्वत: join करा व आपल्या माहितीत कोणी वेद्यकीय तञ असल्यास हा ग्रुप join करण्यासाठी किंवा या ब्लॉगवर लिहीण्यास देखील कृपया प्रोत्साहीत करा. Group च्या मॅनेज्मेंट साठी मी काही करणे किंवा rights देणे आवश्यक असल्यास ज़रूर सांगा .आपले postings फक्त विषयाला धरून राहू द्या.Group ला Moderation केलेले नाही.
2 comments:
Moderation on the mailing list is VERY essential. I am a moderator of 5 Yahoo lists and I know how much spam this can lead, forcing members to unsubscribe. May be you should give a second though on idea of moderation
Ok I will do so. Thanks for your suggetion and response
Post a Comment