Search This Blog

च्यवनप्राश

च्यवनप्राश हे आयुर्वेदातले रसायन आहे. आयुर्वेदातील कुटीप्रावेशिक पद्दतीने त्याचे सेवन करावयास सान्गीतले आहे; परन्तु हल्ली त्याचे सेवन त्यापद्धतीने होत नाही. ग्रन्थोक्त मात्रा ही जवळपास १ कर्श म्हणजे १० ग्राम आहे. च्यवनप्राश हे रसायन असल्यामुळे सकाळी काहीही खाण्यापुर्वी दिलेला उत्तम.

च्यवनप्राशमध्ये इतरही अग्निदीपक, उष्ण, तीक्ष्ण औषधे असतात त्याने पित्त वाढते. म्हणून त्यावर दुध पिणे आवश्यक आहे. परंतु मधे अर्धा तास गेला पाहीजे नाहीतर अग्निदीपनाचे कार्य न होता तो जड पडू शकतो.दूध न घेता breakfast केला तरी पित्ताचा त्रास होत नाही

2 comments:

animation said...

chyawan prash banavnyachi kruti dilyas bare hoil

विजया said...

मधे अर्ध्य तास गेला पाहिजे म्हणजे च्यवनप्राश आणि दूध यामधे का ?

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content