नमस्कार,
विविध पर्यायी औषधोपचार पद्धतींचा दॆनंदिन जीवनात वापर हा या संकलानाचा मुख्य हेतु आहे.या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांचा आढावा घेउन त्यासबंधी ठोस माहिती पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
व्यक्तिगत मार्गदर्शन हवे अस्ल्यास खालील पत्यावर सपंर्क केला जाऊ शकतो.
डॉ. विजया दिनकर मुजूमदार आणि सुभाष दिनकर मुजूमदार
१.---१५ वायलेस कॉलनी औंध पुणे ७. फ़ोन ९१-२०-२५८८८५४७.
२.---५०५ अ/२ प्लॉट नं. २१ सदरबझार सातारा. फोन ९१-२१६२-२३५८११
No comments:
Post a Comment