या ठिकाणी आयुर्वेद तसेच घरगुती उपचार ,योगाधरित उपचार अशा विवीध विषयांसबंधी माहिती संकलन हे आमचे उद्दिष्ट आहे Mobile:9604040305, LL 020 - 25888547. |Done as social work.
Search This Blog
Reducing Need for Diabetes, High Blood Pressure, Cholesterol, and Osteoarthritis Drugs http://dlvr.it/RJkqm
Ethos Environmental Issues a Voluntary Recall of Specific Lots of the Dietary Supplement Regenerect http://dlvr.it/RFl2J
Recruitment of Participants to a Clinical Trial of Botanical Therapy for Benign Prostatic Hyperplasia http://dlvr.it/RBc2B
Use of Acupuncture and Other CAM Methods in Obstetrics: An Analysis of 409,413 Deliveries from Hesse, Germany http://dlvr.it/RBc1k
A New Educational Film Control for Use in Studies of Active Mind–Body Therapies: Acceptability and Feasibility http://dlvr.it/RBc0r
Health-care providers are prescribing nontraditional medicine: Use of mind-body therapies on the rise http://dlvr.it/R9mGJ
Development of an Instrument to Assess the Quality of Acupuncture: Results from a Delphi Process http://dlvr.it/R0G3H
Opposing Systematic Reviews: The Effects of Two Quality Rating Instruments on Evidence Regarding T'ai Chi and Bone... http://dlvr.it/R0G3G
फॅमिली डॉक्टर
फॅमिली डॉक्टर |
| Posted: 05 May 2011 04:40 PM PDT विश्रांतीसाठी फार न ताणता त्या बिंदूवर थोडा वेळ थांबल्याने व विश्रांती घेतल्याने शक्ती संक्रमणाची क्रिया जास्त चांगली व सुसूत्रित होऊ शकते. उलट, मध्ये विश्रांती न घेता सतत कार्यरत राहिल्यास शक्तीच्या परिवर्तनासाठी लागणारी मूळ शक्तीच अतिशय कमी होऊन गेल्यानंतर संपूर्ण कार्यक्षमताच कमी होते आणि म्हणून विश्रांती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. जीवन सर्वांसाठी जगून कृतकृत्य झाल्यानंतर घेतलेली समाधी म्हणजे ब्रह्मज्ञानी माणसाची विश्रांतीच असते. ल हान मुले निष्पाप, निरागस आणि देवासारखी असतात, शून्यात पाहतात, खूप झोपतात, पण म्हणून काही त्या समाधी अवस्थेला महत्त्व येत नाही. जी गोष्ट माहीतच नाही किंवा करताही येत नाही, ती न केली तर कुठले पुण्य मिळणार? जीवन सर्वांसाठी जगून कृतकृत्य झाल्यानंतर घेतलेली समाधी म्हणजे ब्रह्मज्ञानी माणसाची विश्रांतीच! श्रांत झाल्याशिवाय म्हणजेच काम करून दमल्याशिवाय विश्रांतीची मजा नाही. |
| You are subscribed to email updates from फॅमिली डॉक्टर To stop receiving these emails, you may unsubscribe now. | Email delivery powered by Google |
| Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610 | |
Subscribe to:
Posts (Atom)