Search This Blog

आरोग्य आणि वैद्

आरोग्य आणि वैद्


वैद्यकाच्या दाही दिशा : बोलकी ...

Posted: 08 Dec 2010 07:39 AM PST

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ९ डिसेंबर २०१०
''डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे''..

स्व. बाबूजींनी गायिलेल्या या गीतातील आशयाशी कोणीही चटकन सहमत होईल. कारण चेहऱ्याचे व खासकरून डोळ्यांचे एक प्रमुख कार्य म्हणजे मानवी मनातील भावनादर्शन! 'चंचल डोळे', 'लबाड डोळे', 'भेदक नजर', 'आश्वासक दृष्टी', 'प्रेमळ नजर', 'शांत वा गंभीर नजर' अथांग सागराप्रमाणे 'विशाल नेत्र', 'दिलखेचक नजर'- ही सर्व वर्णने डोळ्यांची भावनादर्शनाची क्षमता स्पष्ट करणारी आहेत.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ‘मसाज : एक ...

Posted: 27 Oct 2010 09:24 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २८ ऑक्टोबर २०१०
मानवी व्यवहारांमध्ये तसे पाहिल्यास स्पर्शाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 'प्रेमळ आणि आश्वासक' स्पर्शापासून ते घृणास्पद व किळसवाण्या स्पर्शापर्यंत, स्पर्शाच्या विविध छटा व्यक्त करणाऱ्या, आपल्या मायमराठीतील स्पर्शाची विविध विशेषणे, हे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे उपचारपद्धतीत स्पर्शाचा समावेश न होता तरच नवल. 'स्पर्श' ही मानवाची एक मूलभूत गरज आहे.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : मेटामॉर्फिक ...

Posted: 14 Oct 2010 01:09 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, १४ ऑक्टोबर २०१०
ही पद्धत डॉक्टरमहाशयांनी अनेक इच्छुकांना शिकविली; पण आधुनिक वैद्यकाचे सर्व उपासक मात्र त्याने स्तंभित झाले व त्यांनी तिकडे चक्क पाठ फिरविली.'आपले डोके आकाशात असले तरी पाय मात्र जमिनीवरच असावेत' असा एक वाक्प्रचार आपल्याकडे रूढ आहे. याचा अर्थ, आपली कल्पनाशक्ती अवकाशात विहरत असली तरी वास्तवाचे भान मुळीच सुटता कामा नये.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ‘सायमॅटिक्स ...

Posted: 08 Sep 2010 10:27 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०
त्याचा जन्म खरे म्हणजे सॅमोस या ग्रीक बेटावर झाला; पण त्याचे प्राथमिक शिक्षण दक्षिण इटलीमधील क्रोटोन येथे झाले; पण इजिप्तमध्ये जावे लागले. तेथेच त्याच्या गणिती बुद्धीला व विशेषकरून भौमितिक प्रज्ञेला धुमारे फुटले व त्याने आपला जगप्रसिद्ध सिद्धान मांडला. पुढे तो परत क्रोटोनमध्ये आला व त्याने विद्यार्थ्यांकरिता (मुले व मुलीसुद्धा!) एक गुरुकुल काढले.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ताई ची आणि ...

Posted: 25 Aug 2010 09:00 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २६ ऑगस्ट २०१०
चीनच्या सुंग घराणे राज्यातील (इ. स. ९६० ते १२७९) चँग सॅन फेंग नावाच्या टाओपंथीय, मार्शल आर्ट प्रवीण मुनीची ही गोष्ट! (कदाचित कल्पितही असू शकेल!) त्याने एकदा प्रचंड सारस पक्ष्याची व एका सर्पाची लढाई पाहिली. ज्या लवचिकतेने, सफाईने व गतीने त्या छोटय़ाशा सर्पाने त्याच्याहून खूप मोठय़ा व ताकदवान सारस पक्षाशी लढत दिली, स्वसंरक्षण केले व योग्यवेळी चपळतेने, आक्रमण करून शेवटी त्याचा पराभव केला,

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : ...

Posted: 21 Jul 2010 08:07 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २२ जुलै २०१०
'दमा' हा श्वसनाचा विकार आहे हे आपणास सहजगत्या उमगते; पण सतत दमल्यासारखे वाटते हे 'चुकीच्या श्वसनामुळे' असू शकेल हे आपल्या लक्षात येणे जरा कठीण आहे. 'स्पाँडिलायटीस' किंवा 'स्लिप डिस्क'मुळे मान, पाठ दुखते हे आपणास माहीत असते; पण श्वासाचा आकृतीबंध बिघडल्यामुळेही असे होऊ शकते, असे कोणी आपणास सांगितले तर ते खरे वाटणार नाही. मनोविकृतींमुळे नैराश्य व नाहक चिंता निर्माण होतात हे आपण वाचलेले असते; पण श्वसनतंत्र बिघडल्यानेही ते निर्माण होऊ शकतात हे आपल्या गावीही नसते;

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : उपचारांची ...

Posted: 07 Jul 2010 07:38 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर, गुरुवार, ८ जुलै २०१०
सर्वसाधारणपणे उपचार म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, औषधे, शल्यक्रिया, मसाज, लेप, व्यायाम, आहार-विहाराची पथ्ये, किरणोपचार, मानसोपचार, समुपदेशन या व अशा काही ठोस गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कोणी नुसते आपले हात हातात घेऊन किंवा स्पर्श करून किंवा शरीराभोवती काही हातवारे करून आपल्याला बरे करतो म्हणाला तर आपल्याला निश्चितच चमत्कारीक वाटेल.

Read more...


वैद्यकाच्या दाही दिशा : अस्तित्वाचे ...

Posted: 23 Jun 2010 07:55 AM PDT

डॉ. उल्हास कोल्हटकर ,गुरुवार, २४ जून २०१०
विविध व्याधी विकारांवर उपलब्ध असलेल्या उपचारपद्धतींकडे एक धावती नजर टाकली तरी त्यांचे अधिष्ठान फार पूर्वीच्या काळी फक्त 'देह' हेच होते उदा. मसाज, सांधे व मऊ उती यांच्या मसाजावर अधिष्ठित चिनी उपचारपद्धत टय़ुइना (Tuina) इ. व आता त्या अधिकाधिक 'मना'धिष्ठित होत चालल्या आहेत. उदा. डॉ. बारव पुष्पोपचार पद्धती इ. हे सहज लक्षात येते. वास्तविक अस्तित्वाचे दोन्ही आयाम 'मन' व 'देह' हे महत्त्वाचे आहेत, परस्परावलंबी आहेत व कोणत्याही व्याधी विकारात दोघांवर उपचार महत्त्वाचे असतात हे विसरून चालणार नाही.

Read more...


सायलंट किलर ‘हिपेटायटिस सी’पासून ...

Posted: 19 Jun 2010 09:04 AM PDT

सुहास धुरी
suhas.dhuri@expressindia.com
सायलंट किलर म्हणून ओळखला जाणारा हिपेटायटिस सी हा आजार दिवसेंदिवस घातक होत चालला असून याबाबत निष्काळजी केल्यास तो थेट मृत्यूच्या दाढेत तो घेऊन जाऊ शकतो अशी भीती जसलोक आणि फोर्टिस रुग्णालयाच्या कन्सल्टिंग हेपॅटोलॉजिस्ट आणि गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. आभा नगराल यांनी व्यक्त केली आहे. इन्सालच्या अभ्यासानुसार  एचसीव्ही चा प्रसार हा भारतात अधिक वेगाने होत असून दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांना याची लागन होत आहे.

Read more...


यशस्वी भव! (२०१०)

Posted: 15 Jun 2010 05:52 AM PDT

शालांत परीक्षेच्या उंबरठ्यावर

मराठी माध्यम

मराठी (प्रथम भाषा)
लेख-१ | लेख-२ |लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख-६ |
लेख-७ |लेख-८ | लेख-९ | लेख-१० |लेख-११  |लेख-१२ |
सराव प्रश्नपत्रिका |नमूना उत्तरपत्रीका  | नमूना उत्तरपत्रिका |
सराव उत्तरपत्रिका | सराव उत्तरपत्रिका
सराव प्रश्नपत्रिका |सराव प्रश्नपत्रिका

पूर्वतयरी
लेख-१
|

ENGLISH (L.L.)
लेख-१ | लेख-२ | लेख-३ | विशेष लेख |लेख-४ |लेख-५ | लेख विशेष |लेख-६ |
सराव प्रश्नपत्रिका |सराव प्रश्नपत्रिका |सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका  |
सराव प्रश्नपत्रिका
| सराव प्रश्नपत्रिका (To be continue)
सराव प्रश्नपत्रिका (To be continue) 

संस्कृत (संपूर्ण)
लेख-१ |लेख-२ |लेख-३ | लेख-४ | लेख-५  | सराव प्रश्नपत्रिका-१  | सराव प्रश्नपत्रिका-२ | सराव प्रश्नपत्रिका-३  | सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका  | सराव प्रश्नपत्रिका |
सराव प्रश्नपत्रिका |

संस्कृत (संयुक्त)
लेख-१ |लेख-२ | लेख-३ |लेख-४ |सराव प्रश्नपत्रिका  | नमूना उत्तरपत्रिका |
सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका |

हिंदी (संपूर्ण)
लेख-१ | लेख-२ | लेख-३ | लेख-४ |लेख-५ | लेख-६ |लेख-७ | सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका |सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका 

हिंदी (संयुक्त)
लेख-१ |लेख-२ |लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख प्रश्न-उत्तर पत्रिका-१ | लेख प्रश्न-उत्तर पत्रिका-२ |सराव प्रश्नपत्रिका  

इतिहास-
लेख-१
| लेख-२ | लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख-६  | प्रश्नपत्रिका-नमूना-उत्तरे-१  |प्रश्नपत्रिका-नमूना-उत्तरे-२ |

इतिहास-नागरिकशास्त्र 

सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका  |नमूना उत्तरपत्रीका 

नागरिकशास्त्र 

लेख-१ |लेख-२ | लेख-३ | लेख-४  

भूगोल-
लेख-१ | लेख-२ | लेख-३ | लेख-४ | लेख-५ |लेख-६ | लेख-७  | भूगोल उत्तरपत्रीका-१ | भूगोल उत्तरपत्रीका-२  |भूगोल उत्तरपत्रीका-३ 

अर्थशास्त्र
लेख-१| लेख-२| लेख-३ |प्रश्नपत्रिका     

भूगोल-अर्थशास्त्र

सराव प्रश्नपत्रिका | सराव प्रश्नपत्रिका | उत्तरपत्रीका 

विज्ञान आणि तंत्रज्ञान

विशेष लेख |

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक)
लेख-१ | लेख-२ | लेख-३ |लेख-४ | लेख-५ | लेख-६ | लेख-७ | लेख-८ |लेख-९

सराव प्रश्नपत्रिका  | नमूना उत्तरपत्रीका|नमूना उत्तरपत्रीका |सराव प्रश्नपत्रिका 

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग दोन)
लेख-१ |लेख-२ |लेख-३ |लेख-४ |लेख-५ |लेख-६ |लेख-७ |लेख-८| लेख-९ |लेख-१०  |

सराव प्रश्नपत्रिका |सराव उत्तरपत्रीका (क्रमश) |सराव उत्तरपत्रीका (क्रमश) 

सराव प्रश्नपत्रिका 

बीजगणित
लेख-१ |लेख-२ |लेख-३ |लेख-४ | लेख-५|लेख-६ |लेख-७ | लेख-  |लेख-९ |
गणिताचा अभ्यास| लेख-१० |सराव प्रश्नपत्रिका-१  | नमूना उत्तरपत्रीका
नमूना उत्तरपत्रीका (क्रमश)  | नमूना उत्तरपत्रीका (क्रमश) | सराव प्रश्नपत्रिका |सराव प्रश्नपत्रिका | नमूना उत्तरपत्रीका (क्रमश) |नमूना उत्तरपत्रीका (क्रमश) |नमूना उत्तरपत्रीका (क्रमश) 

भूमिती
लेख-१ | लेख-२ | लेख-३| लेख-४ | लेख-५ |लेख-६  | भुमिति सराव प्रश्नपत्रिका   | भुमिति उत्तरपत्रीका-१ | भुमिति उत्तरपत्रीका-२ |भुमिति उत्तरपत्रीका-३ | सराव प्रश्नपत्रिका |

English Medium

Science & Technology Part I
Article-1 | Article-2 | Article-3 | Article-4 |Article-5 |Article-6 | Article-7

PRELIM. - EXAM. | MODEL ANSWER-1 | MODEL ANSWER-2   |MODEL ANSWER-3  | MODEL ANSWER-4 | MODEL ANSWER-5  | MODEL Que-Ans-1 | MODEL Que-Ans-2  | MODEL Que-Ans-3  |

Science & Technology Part II
Article-1 | Article-2 | Article-3 | Article-4 | Article-5 | Article-6 |

Article-7 |Question Paper | MODELANSWER PAPER | MODELANSWER PAPER-Cont. | Prelium Exam.Q.Paper  | MODELANSWER PAPER-Cont.  |  MODELANSWER PAPER-Cont. |Prelium Exam - Question Paper | Model Anser Paper | Model Answers |

Geometry -
Article-1 | Article-2 |Article-3 | Article-4 | Article-5 | Article-6

Article - 7 |Prelium Exam. Question Paper  | GEOMETRY MODEL ANSWER PAPER-1 | GEOMETRY MODEL ANSWER-2 |   GEOMETRY MODEL ANSWEr-3 |Preliminary Exam. Question Paper |GEOMETRY MODEL ANSWER  | Model Answer Paper | Model Answer Paper|Model Answer Paper | Preliminary Exam. Question Paper | Model Answer Paper | Model Answer Paper | Model Answer Paper  |(new)

Algebra -

Article-1 |Article | Article-3 | Article-4 | Article-5 |Article-6 | Article-7

Algebra - PRELIM EXAM QUESTION PAPER |Algebra - Prelim Exam Question Paper |

Algebra Model Answer-1 

Algebra Model Answers (To be Continue) 

Algebra Model Answers (To be Continue)

ALGEBRA MODELANSWER (To be Continue)  |

ALGEBRA MODELANSWER (To be Continue)  |

ALGEBRA MODELANSWER (To be Continue)  |

 


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content